दिवंगत रंगकर्मी आणि नाट्यचळवळीचे आधारस्तंभ पं. सत्यदेव दुबे आपल्या निधनापुर्वी एका मराठी चित्रपटावर काम करीत होते. जमीन माफिया आणि एक वृद्धाश्रम यांच्यातील संघर्ष दाखवणारा हा चित्रपट चंद्रशेखर फणसाळकरांच्या ‘राम नाम सत्य है’ या नाटकावर आधारलेला होता.
परंतू हा चित्रपट पूर्ण व्हायच्या आधीच दुब्यांचे 25 डिसेंबरला निधन झाले. त्यांच्या जवळच्या मित्रांनी निधनामुळे हा चित्रपट डब्यात न जाऊ देण्याचा निर्धार करून हा चित्रपट पूर्ण केला. हा चित्रपट पुर्णत्वाला नेण्यात दुब्यांचे जवळचे मित्र सोनाली कुलकर्णी, मकरंद देशपांडे, सुहास जोशी, आशिष मेहता आदींनी मोलाचे योगदान दिले.



![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-180x110.jpg)








![साधी माणसं [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sadhi-Manase-Featured-Image-50x50.png)
![एक डाव भुताचा [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Ek-Daav-Bhutacha-Featured-Image-50x50.jpg)
![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-50x50.jpg)









Comments are closed.