Browsing Category

आगामी भाग

अंजली चक्रव्यूह भेदू शकेल?

‘एकाच या जन्मी जणू..’ या ‘झी मराठी’वरील मालिकेत एक निर्णायक वळण आले आहे. अंजलीची आई आणि बाबा यांना दुखापत झाली असताना सुनीलने अंजलीला केलेली मदत

‘झी टॉकीज’चा ‘कॉमेडी धमाका’

झी टॉकीजवर  २२ ते २८ ऑगस्ट हा संपूर्ण आठवडा लोकिपय विनोदी चित्रपटांची बरसात सुरू आहे. ‘दोस्ती धमाका’, ‘अजय-अतुल धमाका’ आणि ‘सिचन-सुप्रिया धमाका’ या चित्रपट महोत्सवानंतर

‘झी टॉकीज’वर सचिन-सुप्रिया धमाका

‘ऑगस्ट धमाका’मधील ‘दोस्ती धमाका’ आणि ‘अजय-अतुल धमाका’च्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर ‘झी टॉकीज’ आता घेऊन येत आहे ‘सचिन-सुप्रिया धमाका’. 15 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान सचिन आणि सुप्रिया

कोण आहे रे तिकडे १४ ऑगस्टला

विविध प्रकारच्या मालिका आणि कार्यक्रमांच्या बरोबरीनेच ‘झी मराठी प्रिमीयर’ मधून अनेक मराठी चित्रपट रसिकांना घरबसल्या पहायला मिळाले. ‘मस्त चाललंय आमचं’, ‘गैर’ असे अनेक लोकप्रिय चित्रपट

‘झी टॉकीज’वर ‘अजय-अतुल’ धमाका

झी टॉकीजवर ८ ते १३ ऑगस्ट दरम्यान संध्याकाळी ६.३० वा. ‘दोस्ती धमाका’ च्या धमाकेदार सुरुवातीनंतर “ऑगस्ट धमाका” मधून आता आपल्या भेटीला ‘सेलिब्रिटी’ संगीतकार आणि संगीत

‘एकाच या जन्मी जणू’

ही कथा मुळीच असामान्य नाही. यातली नायिकाही असामान्य नाही, आणि परिस्थिती तर मुळीच जगावेगळी नाही. ही आहे अंजलीची कथा. ती आहे, तुमच्या आमच्यातलीच एक. साध्या,

व-हाड निघालंय लंडनला!

जग जिंकण्याचे मनसुबे उराशी बाळगून असणा-या मराठी कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी ‘MIFTA’ हे हक्काचं व्यासपीठ निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि ‘राजा राणी ट्रॅव्हल्स’चे अभिजीत पाटील यांनी गेल्या

“मी सिंधुताई सपकाळ”चा जागितक प्रिमियर

सिंधताई सपकाळ हे नावं जागितक पातळीवर सर्वानाच परिचत आहे. समाजाने धुडकारलेल्या, स्वकीयांच्या प्रेमाला पारख्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने,प्रेमाने आपलंसं करणाऱया सिंधुताई  सपकाळ या

‘भाग्यलक्ष्मी’मध्ये परततेय नेहा…

‘भाग्यलक्ष्मी’ ही लोकप्रिय मालिका सध्या वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. काशी या व्यक्तिरेखेभोवती फिरणाऱया या मालिकेतून मध्यंतरी गायब झालेली काशी आता पुन्हा अवतरणार आहे. त्यामुळे

‘झी टॉकीज’वर ‘मकरंद अनासपुरे फिल्म फेस्टिवल’

मराठी चित्रपटातील लोकप्रिय विनोदवीर म्हणून मकरंद अनासपुरे नेहमीच आघाडीवर राहिला आहे. प्रत्येक मराठी चित्रपट पाहणाऱयाला मकरंद अनासपुरे हे नाव माहीत असेलच. मराठी चित्रपटाला  गावागावांत पोहोचवण्यात

Back to Top Copyright © 2012 - MediaNext All rights reserved. Garbage text? We do not support IE6 browser. Click to see why you should upgrade.