दादा कोंडकेंच्या चित्रपटातील अनेक गाणी आजही आपल्या ओठांवर रेंगाळतात. त्यांची अशी काही गाणी आहेत जी कदाचित बऱ्याच जणांना कमी माहीत असतील. त्यातलंच एक म्हणजे ‘सोंगाड्या’मधलं ‘बिबं घ्या बिबं…’. या गाण्याविषयी आणि ‘सोंगाड्या’विषयी अधिक जाणूण घेण्यासाठी वाचलाच पाहिजे असा फिल्लमबाजी.कॉमच्या ‘ग्लोरियस फिफ्टी’ मालिकेतला ‘सोंगाड्या’ चित्रपटावरील विशेष लेख