‘अग्नीपथ’ ही म्युझिकल अॅक्शन फिल्म आहे, असे संगीतकार अजय-अतुल यांचे म्हणणे आहे. अॅक्शन फिल्ममध्ये संगीत या गोष्टीला तसा फारसा वाव नसतो. जुन्या ‘अग्नीपथ’मध्येही तीन-चार गाणी होती. परंतु नव्या ‘अग्नीपथ’मध्ये आम्ही सहा गाणी दिली आहेत. त्यामुळे नवा ‘अग्नीपथ’ प्रेक्षकांसाठी म्युझिक आणि अॅक्शनची पर्वणी ठरेल, अशी या जोडीला खात्री आहे.
नव्या ‘अग्नीपथ’मध्ये सहा वेगवेगळ्या मुडची गाणी आहेत. त्यात गणपतीचं एक भक्तीपूर्ण गाणं, एक कव्वाली, एक प्रेमगीत, भावा-बहिणीतल्या नात्याच्या भावविश्वावर आधारीत एक गाणं आहे. हा अल्बम आमच्यासाठी विशेष असल्यामुळे त्यात आम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न लोकांना नक्कीच आवडेल, असा विश्वासही अतुलने व्यक्त केला.
‘अग्नीपथ’ ही म्युझिकल अॅक्शन फिल्म
3
Related Posts
-
Kedar
-
http://www.google.com/ Topher
-
http://www.facebook.com/ Kasara



![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-180x110.jpg)








![साधी माणसं [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sadhi-Manase-Featured-Image-50x50.png)
![एक डाव भुताचा [Marathi Classics]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Ek-Daav-Bhutacha-Featured-Image-50x50.jpg)
![सांगत्ये ऐका! [Marathi Classic Movie]](http://fillambazi.com/wp-content/uploads/2012/04/Sangatye-Aika-Featured-50x50.jpg)








